Ferfar #1133 · चखालेवाडी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 84
- Talathi
- कृष्णा उद्धव गुजर
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
मा.तहसिलदार कर्जत यांचेकडील आदेश क्रमांक कुका/कलम४३/चखालेवाडी/०१/२०२६ दि.०३/०९/२०२६ अन्वये गट नं ८४ मध्ये भूधारणा प्रकार वर्ग २ चा वर्ग १ केला असून इतर अधिकारातील कुळकायदा कलम 43 प्रमाणे नवीन शर्त हा शेरा कमी केला असे.