सातबारा Watch

← बिटकेवाडी

Ferfar #3238 · बिटकेवाडी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
146/17, 146/7, 156/3
Talathi
प्रियांका प्रदिपकुमार डोळस
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहुन देणार : शिंदे वि का सेवा सहकारी सोसा लि लिहुन घेणार : गंगाराम लक्ष्मण खराडे यांनी सर्व्हे क्रमांक 156/3 वर फेरफार क्रमांक 816 ने घेतलेला बोजा शिंदे वि का स से सो इ प क र रु. 200000/- गंगाराम पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. लिहून देणार : शिंदे वि का सेवा सहकारी सोसा लि लिहून घेणार : गंगाराम लक्ष्मण खराडे यांनी सर्व्हे क्रमांक : 146/17 तपशिल : शिंदे वि का स से सो इ प क र रु. 100000/- दि. 23/9/03 गंगाराम - 711 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. लिहून देणार : शिंदे वि का सेवा सहकारी सोसा लि लिहून घेणार : गंगाराम लक्ष्मण खराडे यांनी सर्व्हे क्रमांक : 146/7 तपशिल : शिंदे वि का स से सो इ प क र रु. 200000/- गंगाराम - 816 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.