Ferfar #3253 · बिटकेवाडी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 75/1
- Talathi
- प्रियांका प्रदिपकुमार डोळस
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जाड्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लि. शाखा अहिल्यानगर
गहाणखत लिहुन देणार : झुंबर राणा बिटके रा. बिटकेवाडी यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 5194-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75/1 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री झुंबर राणा बिटके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.