Ferfar #6854 · शिंदे
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 133/2
- Talathi
- अर्चना राजेंद्र झेंडे
- First seen
- 45h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून घेणार : शिंदे , वि का सह सोसा
लिहून देणार :मंगेश श्रीराम घालमे रा.शिंदे यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 133/2 क्षेत्र 0.45 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.