Ferfar #6867 · शिंदे
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
लिहून घेणार : शिंदे , वि का सह सोसा
लिहून देणार :परशराम माधव घालमे रा.शिंदे यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 174, 168 क्षेत्र ०.९१ वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.