Ferfar #5796 · रूईगव्हाण
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 191/2
- Talathi
- प्रियांका प्रदिपकुमार डोळस
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
किशोरी प्रदीप गावडे रा. रूईगव्हाण(खाता क्रमांक2138) यांचे गट/सर्व्हे क्रमांक191/2, लागवडीयोग्य क्षेत्र 1.6700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.6700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
निकिता हेमंत काळे ,मनिषा संतोष काळे -, (खाता क्रमांक :-2416)गट/सर्व्हे क्रमांक 191/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.6700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कर्जत जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4356 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 405000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
मा.अप्पर जिल्हाधिकारी साहेब अहिल्यानगर यांचे कडील आदेश क्र.कुका/कक्ष10ब/सिलींग/एस.आर-04/2026/ई-1323509/2026 अहिल्यानगर दिनांक 18/08/2026 नुसार सदर खरेदीची परवानगी घेतली आहे.