Ferfar #5801 · रूईगव्हाण
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 169/2
- Talathi
- प्रियांका प्रदिपकुमार डोळस
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय सी आय सी आय बँक लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : संदिप माणसिंग जामदार रा. रूईगव्हाण यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 5272-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 13825000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 169/2 क्षेत्र 2.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप माणसिंग जामदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 13825000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.