Ferfar #4871 · वडगांव तनपुरा
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 234
- Talathi
- योगिनी संजय देशमुख
- First seen
- 42h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026
मौजे वडगाव तनपुरा येथील गट नंबर 234 खातेदार सुग्रीव बबन मिरगे यांचे 7/12 वरील इतर अधिकारांमध्ये असणारा मृद संधारण कर्ज बोजा शेरा कमी करणेबाबत फेरफार क्र. 4792 नुसार नोंद घेतली होती. परंतु मृद संधारण कर्ज व जुन्या शर्तीवर असा शेरा एकाच फेरने दाखल केला असल्याने जुन्या शर्तीवर हा शेरा देखील कमी केला गेला. सबब नजर चुकीने कमी झालेला जुन्या शर्तीवर हा शेरा पुन्हा इतर हक्कात दाखल करण्यात येत आहे.