सातबारा Watch

← वडगांव तनपुरा

Ferfar #4873 · वडगांव तनपुरा

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
320/1
Talathi
योगिनी संजय देशमुख
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : वडगाव तनपुरा वि. का. सेवा. सह. सोसा. लि. वडगाव तनपुरा, वडगाव तनपुरा, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर लिहुन देणार : मनोहर राजाराम सोनावणे रा. वडगांव तनपुरा यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 320/1 क्षेत्र 1.2300 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.