Ferfar #2217 · बहिरोबावाडी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026
लिहून देणार : सी एस बी लि शाखा ढवळगाव तर्फे अधिकृत प्रतिनिधी जगदीश किसन शिंदे
लिहून घेणार : रावसाहेब माणिक तोरडमल ,अमोल रावसाहेब तोरडमल
यांनी सर्व्हे क्रमांक : 302 तपशिल : सी.एस.बी. बँक लिमिटेड शाखा ढवळगाव र रु 2900000/-रावसाहेब - 1823
सर्व्हे क्रमांक : 316 तपशिल : सी.एस.बी. बँक लिमिटेड शाखा ढवळगाव र रु 2900000/-रावसाहेब - 1823
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि कर्जत यांचेकडील रिकन्ह्वेयन्स ऑफ मॉरगेज चा दस्त क्र 4959/2026 दि 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.