सातबारा Watch

← कर्जत

Ferfar #18650 · कर्जत

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
769/1/62
Talathi
जामदाडे पी.पी.
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026 लिहून देणार : युनियन बँक शाखा कर्जत लिहून घेणार : बिभिषण माणिक खोसे यांनी सर्व्हे क्रमांक : 769/1/62 तपशिल : प्रमाणे बिभिषण माणिक खोसे यानी युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा कर्जत यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 14801 युनियन बँक शाखा कर्जत रक्कम रु 1000000/- - 11310 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक कर्जत यांचे कडील दस्त क्र ४५७०/२०२६ दि,२४/०९/२०२६ चे रिक्न्व्हेंस दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.