Ferfar #18658 · कर्जत
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 1555
- Talathi
- जामदाडे पी.पी.
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026
लिहून देणार : शिवरत्न ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. कर्जत,
लिहून घेणार : रेखा संतोष जगताप
यांनी सर्व्हे क्रमांक : 1555 तपशिल : प्रमाणे रेखा संतोष जगताप यानी शिवरत्न ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. कर्जत, ता. कर्जत, जि. अहमदनगर यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 17053
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक कर्जत यांचे कडील दस्त क्र ४७३५/२०२६ दि,०६/१०/२०२६ चे रिकनव्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.