सातबारा Watch

← कर्जत

Ferfar #18659 · कर्जत

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
771/819/3/46
Talathi
जामदाडे पी.पी.
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कर्जत करीता प्रमोद गोविंद साळवे गहाणखत लिहुन देणार : सुनिल कचरदास भवर रा. कर्जत यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4864-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4079000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 771/819/3/46 क्षेत्र 1.7600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल कचरदास भवर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4079000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.