Ferfar #18673 · कर्जत
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-04 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1384
- Talathi
- जामदाडे पी.पी.
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 20/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा कर्जत, कर्जत
लिहुन देणार : सुंदरदास दादा पठारे रा. कर्जत यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1384 क्षेत्र 1.8125 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुंदरदास दादा पठारे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 608 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.