Ferfar #18686 · कर्जत
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026
लिहुन देणार : कर्जत तालूका सहकारी मा.घा सं.घ मर्या, कर्जत
लिहुन घेणार : बाळू मारुती म्हस्के करिता सुमन मनोहर पंडागळे मनोहर शिवराम पडांगळे
यांनी सर्व्हे क्रमांक 394/1 वर फेरफार क्रमांक 2810 ने घेतलेला बोजा कर्जत तालूका सहकारी मा.घा सं.घ मर्या, कर्जत र रू 20,000/-
सर्व्हे क्रमांक 394/2 वर फेरफार क्रमांक 2809 ने घेतलेला बोजा कर्जत तालूका वि का स ग्रा संघ मर्या कर्जत रु 20,000/- बाळू मारुती म्हस्के करीता पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.