सातबारा Watch

← कर्जत

Ferfar #18692 · कर्जत

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
771/819/3/6
Talathi
जामदाडे पी.पी.
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 लिहून देणार : एस बी बँक लि शाखा ढवळगाव लिहून घेणार : अमोल रावसाहेब तोरडमल यांनी सर्व्हे क्रमांक : 771/819/3/6 तपशिल : सी एस बी बँक लि शाखा ढवळगाव र रु 2900000/- - 15005 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक कर्जत यांचे कडील दस्त क्र ४९५९/२०२६ दि,१९/१०/२०२६ चे रिकन्व्हेंस दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.