सातबारा Watch

← कर्जत

Ferfar #18700 · कर्जत

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
51/1, 53/1, 74, 75
Talathi
जामदाडे पी.पी.
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा कर्जत, कर्जत, ता. कर्जत, जिल्हा अहिल्यानगर लिहुन देणार : रावसाहेब भगवान ढेरे   रा. कर्जत यांनी दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 880000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 51/1,53/1,74,75 क्षेत्र 4.63 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रावसाहेब भगवान ढेरे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 680 दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 880000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.