Ferfar #18701 · कर्जत
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1597/1
- Talathi
- जामदाडे पी.पी.
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा कर्जत, कर्जत, ता. कर्जत, जिल्हा अहिल्यानगर
लिहुन देणार : मिरा रावसाहेब ढेरे रा. कर्जत यांनी दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1597/1 क्षेत्र 1.54 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मिरा रावसाहेब ढेरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 681 दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.