Ferfar #18706 · कर्जत
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/प्लॉट
- Talathi
- जामदाडे पी.पी.
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : कर्जतकर महिला ग्रा. बिगरशेती सह पतसंस्था मर्या. कर्जत, शाखा कर्जत
लिहुन देणार : रेश्मा इसराइल पठाण रा. कर्जत यांनी दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 275000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/प्लॉट 2 क्षेत्र 1.1551 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रेश्मा इसराइल पठाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २ दिनांक 04/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 275000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
1/प्लॉट 2