सातबारा Watch

← भांडेवाडी

Ferfar #6807 · भांडेवाडी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
346
Talathi
महेश दादासाहेब शिंदे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026नोंदीचा प्रकार - विकसनकरारनामा लिहून देणार - अनिल विश्वनाथ समुद्र लिहून घेणार - मनिषा सुभाष नेवसे यांनी मौजे भांडेवाडी येथील गट नं ३४६ क्षेत्र १ हे ८४.३१ आर पैकी लिहून देणार यांचे ०.२७ आर ३१ चौ मी जमीन आहे त्यापैकी ०.०२ आर जमीनी चा दि २१/१०/२०२६ रोजी रक्कम रुपये २०००००/-रुपयास दुय्यम निबंधक कर्जत यांचे कडील दस्त क्र ४९८५/२०२६ नुसार जमिनीचा विकसनकरारनामा करून दिला असे सूची क्र २ वरून नोंद केली