सातबारा Watch

← कोळवडी

Ferfar #2267 · कोळवडी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
40/3
Talathi
रविंद्र रावसाहेब यादव
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : कर्जत म. प. सहकारी सो. सा . लि . कर्जत लिहून घेणार : संपत अर्जुन कांबळे यांनी सर्व्हे क्रमांक : 40/3 तपशिल : कर्जत म. प. सो. र रु 2,00000/- संपत - 564 कर्जत.म.प.सह.सो.र रु 550000/-संपत - 1451 दिनांक 30/01/2021 रोजी कर्जत म प सह सो चा संपत अर्जुन कांबळे यांच्या नावे र.रु.700000/- कर्ज. - 1723 दिनांक 04/07/2022 रोजी कर्जत म.प.सह.सो.लि. चा संपत अर्जुन कांबळे यांच्या नावे रु.1200000/- या रकमेचा इकार केला. - 1884 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.