सातबारा Watch

← कोळवडी

Ferfar #2271 · कोळवडी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
104
Talathi
रविंद्र रावसाहेब यादव
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 लिहून घेणार : लोकनेते रामभाऊ बाबुराव धांडे म. प. सहकारी सो. सा . लि . कर्जत, कर्जत लिहून देणार :अनिल दत्तु नाचण रा.कोळवडी यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 104 वर रक्कम रुपये 750000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.