Ferfar #2274 · कोळवडी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30-10-2026
लिहून घेणार : लोकनेते रामभाऊ बाबुराव धांडे म. प. सहकारी सो. सा . लि . कर्जत, कर्जत
लिहून देणार :भाऊसाहेब मारूती राऊत रा.कोळवडी यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 141, 143, 150, 180, 181, 140 वर रक्कम रुपये 750000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.