Ferfar #1450 · धांडेवाडी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 168
- Talathi
- जितेंद्र शांताराम गाढवे
- First seen
- 43h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 28-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026
लिहुन घेणार : लोकनेते रामभाऊ बाबुराव धांडे म.प.सह.सो.सा., कर्जत
लिहुन देणार : परशुराम गुलाब धांडे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 168 क्षेत्र 0.29 वर रक्कम रुपये 750000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.