Ferfar #10737 · कोरेगाव
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून घेणार : राजमाता अहिल्यादेवी होळकर वि का से सो पाटेवाडी ता कर्जत जि अहिल्यानगर
लिहून देणार : दिपक सोपान बंडगर यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1081, 1077 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.