सातबारा Watch

← कोरेगाव

Ferfar #10741 · कोरेगाव

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
1248
Talathi
अपेक्षा दत्तात्रय पाटील
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा कर्जत जि अहिल्यानगर लिहून घेणार : कर्जदार पुष्पाबाई कल्याण लोंढे यांच्याकरिता विठ्ठल कल्याण लोंढे यांनी सर्व्हे क्रमांक : 1248 तपशिल : यु बॅक ऑफ इ शाखा कर्जत रू 5000/- दि 27/2/81 चे इ प क दि पूष्पाबाईने - 2 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.