Ferfar #10757 · कोरेगाव
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 446
- Talathi
- अपेक्षा दत्तात्रय पाटील
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
बाजूस दाखल केलेल्या सं.नं. च्या जमिनीचे खातेदार दिगंबर बापू वाघ यांचे नाव संगणकीकृत अधिकार अभिलेखावर सध्या दिगंबर सोन्याबापू वाघ ऐवजी दिगंबर बापू वाघ करण्याच्या आदेश क्र.155/रा.प.दु.आ./एस.आर./64/2026 दि.13/05/2026 वरून नाव दुरुस्ती केले.