सातबारा Watch

← कोरेगाव

Ferfar #10766 · कोरेगाव

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
963/1/1
Talathi
अपेक्षा दत्तात्रय पाटील
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून घेणार : श्री रुक्मिणी सहकारी बँक लि.श्रीगोंदा शाखा कर्जत जि अहिल्यानगर लिहून देणार : कर्जदार पृथ्वीराज गणपतसिंग परदेशी यांचेकरिता सह कर्जदार गणपतसिंग जगन्नाथसिंग परदेशी यांनी श्री रुक्मिणी सहकारी बँक लि.श्रीगोंदा शाखा कर्जत यांचेकडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 963/1/1 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.