Ferfar #2529 · लोणी मसदपूर
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : खातगाव वि का सेवा सह सोसा लि, तालुका :- कर्जत
लिहुन देणार : प्रमोद बाबुराव आटोळे रा.खातगाव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 169/3, 169/6 क्षेत्र 0.95 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.