Ferfar #2537 · लोणी मसदपूर
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 148
- Talathi
- भैरू अंबादास खांडेकर
- First seen
- 46h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026
लिहुन घेणार : लोणी मसदपुर वि.का.से.सो, तालुका :- कर्जत
लिहुन देणार : कांताबाई महादेव कांबळे रा. लोणी मसदपूर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 148 क्षेत्र 0.20 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.