Ferfar #3476 · अंबिजळगांव
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026
मौजे आंबीजळगाव येधील खातेदार १) आबासाहेब आत्माराम अनारसे 2) रामचंद्र आत्माराम अनारसे 3) कावेरी उर्फ पार्वतीबाई आत्माराम अनारसे 4)तुळशीराम हरी अनारसे 5) बळीराम हरी अनारसे 6) विक्रम परशुराम जाधव 7) श्रीराम परशुराम जाधव 8) तारामती त्रिंबक ननवरे 9) प्रयागा अर्जुन ननवरे 10) हिराबाई राजेंद्र नाळे 11) नवनाथ रामा अनारसे 12) सिताराम बळीराम अनारसे 13)दिगंबर बळीराम अनारसे 14)जयराम बळीराम अनारसे 15)श्रीराम तुळशीराम अनारसे 16) दासराम तुळशीराम अनारसे यांचे १) गट नं 236 क्षेत्र0.01 हे. आर.पो.ख.0.01 हे.आर.आकार 0.01 2) गट नं 238 क्षेत्र 0.07 हे.आर. पो.ख.0.02.30 हे.आर आकार 0.04 3) गट नं 305 क्षेत्र 0.05 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर आकार 0.03 4) गट नं 310 क्षेत्र 0.03 हे.आर. पो.ख.0.00 हे.आर आकार 0.03 मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ वे कलम १४९ नुसार व शासन परिपत्रक क्र. ओ/३०९२/प्र.क्र./२५ ल.दि.७ मे १९९२ व नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य यांचे क का/४ प्र.क्र./३८४६/२००५/७१० दि.१० में २००६ व मे. ना. उच्च न्यायालय मुबंई खंडपीठ नागपूर याचिका क्र.२८९४ दि.३० जून २००२ नुसार त्यांची असलेली वडिलोपार्जित जमिनीचे खालीलप्रमागे आपापसात वाटप केले असे.
वाटपापूर्वीची स्थिती
अनु.क्र. गट नं क्षेत्र आकार कब्जेदाराचे नाव
1) 236 , क्षेत्र 0.01 हे. आर.पो.ख.0.01 0.01 आबासाहेब आत्माराम अनारसे
कावेरी आत्माराम अनारसे
तुळशीराम हरी अनारसे
बळीराम हरी अनारसे
रामचंद्र आत्माराम अनारसे
विक्रम परशुराम जाधव
श्रीराम परशुराम जाधव
तारामती त्रिंबक ननवरे
प्रयागा अर्जुन ननवरे
हिराबाई राजेंद्र नाळे
2) 238, क्षेत्र 0.07 हे. आर.पो.ख 0.02.30 0.04 आबासाहेब आत्माराम अनारसे
कावेरी आत्माराम अनारसे
तुळशीराम हरी अनारसे
बळीराम हरी अनारसे
रामचंद्र आत्माराम अनारसे
विक्रम परशुराम जाधव
श्रीराम परशुराम जाधव
तारामती त्रिंबक ननवरे
प्रयागा अर्जुन ननवरे
हिराबाई राजेंद्र नाळे
3) 305, क्षेत्र 0.05 हे. आर.पो.ख.0.00 0.03 आबासाहेब आत्माराम अनारसे
कावेरी आत्माराम अनारसे
तुळशीराम हरी अनारसे
बळीराम हरी अनारसे
रामचंद्र आत्माराम अनारसे
विक्रम परशुराम जाधव
श्रीराम परशुराम जाधव
तारामती त्रिंबक ननवरे
प्रयागा अर्जुन ननवरे
हिराबाई राजेंद्र नाळे
4) 310, क्षेत्र 0.03 हे. आर.पो.ख.0.00 0.03 आबासाहेब आत्माराम अनारसे
कावेरी आत्माराम अनारसे
तुळशीराम हरी अनारसे
बळीराम हरी अनारसे
रामचंद्र आत्माराम अनारसे
विक्रम परशुराम जाधव
श्रीराम परशुराम जाधव
तारामती त्रिंबक ननवरे
प्रयागा अर्जुन ननवरे
हिराबाई राजेंद्र नाळे
वाटपानंतरची स्थिती
अनु.क्र. गट नं क्षेत्र दिशा वाटपाप्रमाणे नाव
1) 236 , क्षेत्र 0.01 हे. आर.पो.ख 0.01.00 सामाईक बळीराम हरी अनारसे
रामचंद्र आत्माराम अनारसे
नवनाथ रामा अनारसे
...............................................................................................
2) 238, क्षेत्र 0.07 हे. आर.पो.ख 00.02.30 दक्षिणोत्तर बांध
पश्चिमेकडील सिताराम बळीराम अनारसे
दिगांबर बळीराम अनारसे
जयराम बळीराम अनारसे
(0.03.50, ख.0.01.15)
पूर्वेकडील श्रीराम तुळशीराम अनारसे
दासराम तुळशीराम अनारसे
(0.03.50, ख.0.01.15)
................................................................................................
3) 305, क्षेत्र 0.05 हे. आर.पो.ख.0.00 संपूर्ण आबासाहेब आत्माराम अनारसे
................................................................................................
4) 310, क्षेत्र 0.03 हे. आर.पो.ख.0.00 संपूर्ण रामचंद्र आत्माराम अनारसे
...............................................................................................
वरील प्रमाणे आज रोजी प्रत्यक्ष वहिवाट व ताबा आहे.
तसेच आमचेपैकी नं. ३ कार्वेरी उर्फ पावतीबाई आत्माराम अनारसे यांचा सांभाळ, पालनपोषण त्यांची मुले आमचेपैकी नं. १ व २ हेच करीत असल्याने तसेच आमचेपैकी नं. १० हिराबाई राजेंद्र उर्फ राजाराम नाळे ही आमचेपैकी नं.१,२ यांची सख्खी बहिण असून आमचेपैकी नं.१० यांचे लग्न झाल्याने त्या त्यांचे सासरी सुखासमाधानाने नांदत आहेत. त्यामुळे आमचेपैकी नं. ३ व १० यांनी त्यांचा वरील सर्व मिळकतींमध्ये असणारा कायदेशीर हिस्सा त्यांची मुले व सख्खे भाऊ आमचेपैकी नं. १ व २ यांचेकरीता कायमस्वरुपी सोडून दिला आहे.
तसेच आमचेपैकी नं.८,९ व रुक्मिणी परशुराम जाधव या आमचेपैकी नं.४,५ यांच्या सख्या बहिणी असून आमचेपैकी नं. १ ते ३ यांच्या आत्या आहेत. परंतु रुक्मिणी परशुराम जाधव या मयत असून आमचेपैकी नं.६,७ हे त्यांचे कायदेशीर वारस मुले आहेत. आमचेपैकी नं. ६ ते ९ यांचेतील नातेसंबंध घनिष्ठ राहण्याच्या उद्देशाने आमचेपैकी नं. ६ ते ९ यांनी त्यांचा वरील सर्व मिळकतींमध्ये असणारा कायदेशीर हिस्सा त्यांची मुले व सख्खे भाऊ आमचेपैकी नं. १ ते ५ यांचेकरीता कायमस्वरुपी सोडून दिला आहे
असे वरीलप्रमाणे आपापसात वाटप केले असे अर्ज व प्रतिज्ञापत्र व वर्दी दिलेवरून नोंद.