Ferfar #3477 · अंबिजळगांव
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा , आंबीजळगाव
लिहुन देणार : तानाजी नामदेव क्षिरसागर रा. अंबिजळगांव गट नंबर/ सर्वे नंबर 384/4
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा , आंबीजळगाव
लिहुन देणार : ज्ञानेश्वर नामदेव क्षिरसागर रा. अंबिजळगांव गट नंबर/ सर्वे नंबर 382 यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 608 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.97 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तानाजी नामदेव क्षिरसागर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 608 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.