Ferfar #3479 · अंबिजळगांव
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 17/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
लिहुन देणार : आंबीजळगाव वि.का.से.स.सो.लि आंबीजळगाव
लिहुन घेणार : रसुलभाई बापुभाई शेख यांच्या करिता युन्नुस रसुलभाई शेख
यांनी सर्व्हे क्रमांक 490/2 वर फेरफार क्रमांक 906 ने घेतलेला बोजा वि का से स सो र रु 50000/- 6/5/99
सर्व्हे क्रमांक 490/3 वर फेरफार क्रमांक 906 ने घेतलेला बोजा वि का से स सो रु 50000/- 6/5/99
सर्व्हे क्रमांक 490/1 वर फेरफार क्रमांक 1403 ने घेतलेला बोजा 1,140,906 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.