Ferfar #3486 · अंबिजळगांव
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 179/1/ब/2, 179/5, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1079 व 1151 दि.05/08/2001 व 10/02/2003 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला शंकर काशिनाथ निकत अपाक आशाबाई यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.