सातबारा Watch

← अंबिजळगांव

Ferfar #3495 · अंबिजळगांव

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
461/2, 461/4
Talathi
सचिन बाजीराव मांढरे
First seen
46h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026 लिहुन घेणार : आंबीजळगाव वि.का.से.स.सो.लि आंबीजळगाव, आंबीजळगाव लिहुन देणार : संतोष सुर्यभान निकत रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 461/2, 461/4 क्षेत्र 1.83 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.