Ferfar #3504 · अंबिजळगांव
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 148/1/ब
- Talathi
- सचिन बाजीराव मांढरे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 31-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026
लिहुन घेणार : आंबीजळगाव वि.का.से.स.सो.लि , आंबीजळगाव
लिहुन देणार : प्रदिप विष्णू अनारसे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 148/1/ब क्षेत्र 0.94 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.