सातबारा Watch

← अंबिजळगांव

Ferfar #3510 · अंबिजळगांव

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
रस्ता वहिवाट खरेदीखत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
319/2
Talathi
सचिन बाजीराव मांढरे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : रस्ता वहिवाट खरेदीखत लिहून घेणार: मीनाक्षी युवराज अनारसे, राजू सोनबा खरात, शंकर यशवंत काळे लिहून देणार: प्रकाश गोरख काळे यांनी गट नं. 319/2 मधील यांच्या संपूर्ण मिळकती पैकी पश्चिमेकडून शिव रस्त्या पासून पूर्वेकडे दक्षिण बाजू लगत लिहून घेणार यांना गट नं.320 या गटासाठी जाण्या-येण्यासाठी रस्ता करारनामा या दस्ताचा विषय असे. सदर रस्ताची 10 फुट रुंदी व लांबी 340 फुट आहे. येणे प्रमाणे रस्ता वहिवाट करारनामा दु.नि. कर्जत दस्त क्र 5123/2026 दि.27/10/2026 नुसार रस्ता कायम खरेदी दिला.