Ferfar #3511 · अंबिजळगांव
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- करारनामा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 127/5
- Talathi
- सचिन बाजीराव मांढरे
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : करारनामा
लिहून घेणार: बापू मोहन निकत
लिहून देणार: सुनील नारायण निकत गट न.127/5 मधील लिहून देणार यांच्या संपूर्ण मिळकती पैकी पश्चिमे कडून कॅनोल च्या रस्ता पासून पूर्वेकडे दक्षिण बाजू लगत लिहून घेणार बापू निकत यांच्या गट नं. 116/1 या गटासाठी जाण्या येण्यासाठी रस्ता करारनामा या दस्ताचा विषय असे. सदर रस्ताची 13 फुट रुंदी व लांबी 85 फुट आहे.
येणे प्रमाणे रस्ता वहिवाट करारनामा दु.नि. कर्जत दस्त क्र 3863/2026 दि.10/08/2026 नुसार रस्ता कायम खरेदी दिला.