Ferfar #6263 · अळसुंदे
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 385
- Talathi
- कैलास मारोती संबोड
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र/क.जा.प/174/2026
आदेश दिनांक : 25/06/2026
मा.तहसिलदार तहसिल कार्यालय कर्जत, जि.अहिल्यानगर यांच्याकडील पत्र जा.क्र/क.जा.प/174/2026 कर्जत दि.25/06/2026
1. मा.उपविभागीय अधिकारी यांचे आदेश क्र.कावि/जमीन/पोख/ई/3357052/2026
2. उपअधिक्षक, भुमि अभिलेख कर्जत यांचेकडील पत्र क्र./पो.ख./क.जा.प./ कर्जत 2026, जा.क्र.677/2026
दि. /06/2026
मौजे अळसुंदे ता.कर्जत येथील गट नं.385 मधिल
१) हनुमंत सुखदेव खामगळ
यांचे
सध्यास्थितीत-ला.यो.क्षे 0.24 हे.आर. पो.ख.क्षे 0.90 हे.आर.
दुरुस्ती नुसार- ला.यो.क्षे 1.10 हे.आर. पो.ख.क्षे 0.04 हे. आर.
पोट खराब वर्ग (अ) या क्षेत्राचा लागवडी योग्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला
आदेशावरून नोंद