Ferfar #6273 · अळसुंदे
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : अळसुंदे वि.का.से.स.सो.लि, ता.कर्जत
लिहुन देणार : बाळासाहेब लक्ष्मण टकले रा. अळसुंदे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 632, 633 क्षेत्र 0.6200 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.