सातबारा Watch

← अळसुंदे

Ferfar #6275 · अळसुंदे

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
400, 446
Talathi
कैलास मारोती संबोड
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026 लिहुन घेणार : अळसुंदे वि.का.से.स.सो.लि. , ता.कर्जत लिहुन देणार : धोंडीबा ज्ञानदेव पालवे रा. अळसुंदे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 400, 446 क्षेत्र 0.7300 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.