Ferfar #1580 · निंबे
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : श्री.खंडोबा म्हा.वि.का.से.स.सो.लि., ता.कर्जत
लिहुन देणार : कविता रामदास खामगळ रा. निंबे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 166/1, 166/4, 166/5, 168/1 क्षेत्र 0.6900 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.