सातबारा Watch

← शेगुड

Ferfar #1749 · शेगुड

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
138/1, 14/1, 15, 17, 18, 31/2, 44
Talathi
प्रितीलता अशोकराव घोदे
First seen
2h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026 लिहुन घेणार : श्री खंडोबा म्हाळंगी वि.का.से.स.सो.लि.म्हाळंगी, म्हाळंगी लिहुन देणार : दादासाहेब धोंडीबा शेगडे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 138/1, 14/1, 15, 17, 18, 31/2, 44 क्षेत्र 1.89 वर रक्कम रुपये 2100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.