सातबारा Watch

← माळंगी

Ferfar #1937 · माळंगी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
86
Talathi
प्रितीलता अशोकराव घोदे
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04-11-2026 लिहुन घेणार : श्री खंडोबा म्हाळंगी वि.का.से.स.सो.लि.म्हाळंगी, म्हाळंगी लिहुन देणार : बिलाल कलिंदर बागवान रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 86 क्षेत्र 1.13 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.