सातबारा Watch

← डोंबाळवाडी

Ferfar #2399 · डोंबाळवाडी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
91
Talathi
प्रितीलता अशोकराव घोदे
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : श्री खंडोबा म्हाळंगी वि.का.से.स.सो.लि.म्हाळंगी लिहून घेणार : शिवाजी महादेव मासाळ यांनी सर्व्हे क्रमांक : 91 तपशिल : दिनांक 26/08/2022 रोजी श्री खंडोबा म्हाळंगी वि का से स सो लि. चा शिवाजी महादेव मासाळ यांच्या नावे रु.700000/- या रकमेचा इकार केला. - 1811 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.