सातबारा Watch

← डोंबाळवाडी

Ferfar #2423 · डोंबाळवाडी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
35, 61
Talathi
प्रितीलता अशोकराव घोदे
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 लिहुन देणार : श्री खंडोबा म्हाळंगी वि.का.से.स.सो.लि.म्हाळंगी लिहुन घेणार : हिराबाई हरिश्चंद्र गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक 61 वर फेरफार क्रमांक 2 ने घेतलेला बोजा माळंगी वि का स से सो र रु 5000/- दि 30/3/81 सर्व्हे क्रमांक 35 वर फेरफार क्रमांक 111 ने घेतलेला बोजा माळंगी वि का स से सो र रु 5000/- दि 30/3/81 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.