सातबारा Watch

← डोंबाळवाडी

Ferfar #2425 · डोंबाळवाडी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
159/2
Talathi
प्रितीलता अशोकराव घोदे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : श्री खंडोबा म्हाळंगी वि.का.से.स.सो.लि.म्हाळंगी लिहून घेणार : उस्मान मोहदीन बागवान यांच्या करिता सादिक उस्मान बागवान यांनी सर्व्हे क्रमांक : 159/2 तपशिल : माळंगी वि.का.स.से.सो.र.रु 10000/- दि 10/5/89 उस्मान - 56 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.