Ferfar #3355 · सुपेकरवाडी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 200/5
- Talathi
- श्रीराम शरद कुलकर्णी
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026
लिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा कुळधरण
लिहून देणार : महेंद्र हिम्मत सुपेकर रा. सुपेकरवाडी यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 673 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 750000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 200/5 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा कुळधरण यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 750000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.