Ferfar #3358 · सुपेकरवाडी
कर्जत, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
विशेष वसुली व विक्री अधिकारी त्रिमुर्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. कुळधरण यांचे कडील जा क्र २59/विवअ/जप्ती /२०२६-२७ नुसार मौजे कुळधरण येथील किरण संपत शिंदेयांचे गट न 255,259,व 264-3 वर र रू 394433 साठी जप्ती केला असे
तहसील कार्यालय कर्जत क्रमांक कावी/आरटीएस/289/२०२6 कर्जत दि 13/१०/२०२६ व विशेष वसुली व विक्री अधिकारी त्रिमुर्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. कुळधरण यांचे कडील जा क्र 259/विवअ/जप्ती /२०२६-२७ नुसार नोंद घेतली असे