सातबारा Watch

← सुपेकरवाडी

Ferfar #3359 · सुपेकरवाडी

कर्जत, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
204/2
Talathi
श्रीराम शरद कुलकर्णी
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 ळिहुन देणार-मंगेश बबन सुपेकर लिहुन घेणार- त्रिमुर्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. कुळधरण विशेष वसुली व विक्री अधिकारी त्रिमुर्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. कुळधरण यांचे कडील जा क्र 263/विवअ/जप्ती /२०२६-२७ नुसार मौजे कुळधरण येथील मंगेश बबन सुपेकर गट न 204/2 वर र रू 673492/- साठी जप्ती केला असे तहसील कार्यालय कर्जत क्रमांक कावी/आरटीएस/289/२०२6 कर्जत दि 13/१०/२०२६ व विशेष वसुली व विक्री अधिकारी त्रिमुर्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. कुळधरण यांचे कडील जा क्र 263/विवअ/जप्ती /२०२६-२७ नुसार नोंद घेतली असे